पिंपरी - ""वाढत्या सायबर क्राइममुळे मोबाईल इंटरनेट युगाचा "रावण' बनलेला आहे. आज व्हॉट्सऍप, फेसबुक हे "स्टेट्स सिम्बॉल' न राहता काळाची गरज बनली आहेत. परिणामी सोशल साइट्सच्या माध्यमातून सायबर गुन्हे वाढलेले आहेत. ते रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे,'' असे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment