Friday, 17 March 2017

पिंपरी प्राधिकरणाला ११ वर्षे अध्यक्षविना

पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणावर गेल्या तेरा वर्षांपासून लोकनियुक्त अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार तरी अध्यक्षपदाची निवड करेल, अशी अटकळ बांधली ...

No comments:

Post a Comment