पुणे - उन्हाच्या कडाक्यामुळे आपल्या घशाला कोरड पडतीयं, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल! तहानलेल्या पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी आता पक्षीप्रेमी पुढाकार घेऊ लागलेत. म्हणूनच गजबजलेल्या सिमेंटच्या जंगलात दाराबाहेर, खिडकीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी छोटे-मोठे कृत्रिम पाणवठे (वॉटर फिडर) तयार केल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment