रोखठोक न्यूज
काळेवाडी : काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधील जोतीबा उद्यानात महापालिकेच्या वतीने ओपन जिम सुरु करण्यात यावी अशी मागणी विद्यमान नगरसेवक संतोष कोकणे यांनी केली आहे. कोकणे यांनी उद्यान विभाग व स्थापत्य विभागाला याबाबत निवेदन दिले आहे.

No comments:
Post a Comment