संबंधितांवर कडक कारवाई : शालेय शिक्षणमंत्री तावडे यांचा इशारा
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुण्यात दरवर्षी शाळांमधील शिक्षण शुल्कवाढीचा विषय अधिक गंभीर बनत चालला आहे. शुल्क नियंत्रण कायद्यानुसार कुणालाही दोन वर्षांत 15 टक्केच्यावर शिक्षण शुल्क वाढविता येणार नाही. परंतु, संस्था चालक वाढीव शिक्षण शुल्क आकारत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करावीच लागेल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला.

No comments:
Post a Comment