– “वसंत पहाट’ कविसंमेलन
– काव्यातून साजरा केला वसंत उत्सव
– काव्यातून साजरा केला वसंत उत्सव
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड मधील कवींनी अनेक बहारदार कविता सादर करीत, गुलमोहराच्या फुलांनी डवरलेल्या झाडाखाली वसंत पहाट कविसंमेलनाच्या रूपाने काव्यातून वसंताचा उत्सव साजरा केला.
कवितेचा आनंद, पहाटेची आल्हाददायक वेळ आणि पुष्पांची वृष्टी या निमित्ताने एकाच वेळी अनुभवता आली. शब्द्धन काव्य मंच, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव इथल्या रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेली वसंत पहाट म्हणजे साहित्य विश्वातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे.

No comments:
Post a Comment