राडारोडा, कचऱ्याचे ढिग : परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एचए कंपनीच्या मालकीच्या भूखंडावर दगड-माती, जुन्या इमारतींचे पाडलले अवशेष अशा अनावश्यक बाबी टाकण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. त्यामुळे या मैदानाची “डंपिंग ग्राऊंड’कडे वाटचाल सुरु झाली आहे. वेळीच या प्रकारांना आवर न घातल्यास हे मैदान पूर्णत: राडारोड्यात हरवून बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment