Wednesday, 10 May 2017

चाकण परिसरातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर

कल्पेश भोई
चाकण – चाकण आणि परिसरात मुबलक प्रमाणात शेती उपलब्ध होती. पारंपारिक पिकांबरोबरच कांदा आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादीत होत असे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या रेट्यापुढे शेतजमीनी कमी होत गेल्या आणि निवासी क्षेत्रात वाढ होत गेली. जमीनीला सोन्याचा भाव आल्याने पुढची पिढी शेती सोडून इतर व्यवसाय करु लागल्याने जसे शेतीचे क्षेत्र कमी झाले असून पुढील काही वर्षांत ते नामशेष होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

No comments:

Post a Comment