Friday, 26 May 2017

आयुक्‍तांच्या कामगिरीचे मूल्यमापन

“केआरए’ निश्‍चित करणार : राज्य सरकारचा निर्णय 
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने महापालिका आयुक्तांनाही आता “केआरए’ निश्‍चित केला आहे. त्यासाठी 100 गुण दिले असून, या गुणांच्या आधारे आयुक्‍तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा अद्यादेश काढला आहे.

No comments:

Post a Comment