पिंपरी - ‘‘अहिराणी भाषेला इतर भाषांप्रमाणेच प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. अहिराणी भाषेची नक्कीच वाढ व वृद्धी होईल. अहिराणी साहित्यावर लेखन, संशोधन करणाऱ्या तरुण पिढीला शिष्यवृत्ती देण्यात येईल. अहिराणी भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस यावेत म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,’’ असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भोसरी येथे केले.
No comments:
Post a Comment