Thursday, 1 June 2017

स्थायीत 8 कोटी खर्चाच्या विकास कामांना मान्यता

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या स्थायी समितीने उद्यानाची देखभाल, पाणी पुरवठा नवीन वितरिका आणि बीन्स कंटेनर खरेदीकरिता सुमारे 8 कोटी खर्चाच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती सभागृहात आज (बुधवारी) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.

No comments:

Post a Comment