- रामनाथ सुब्रमण्यम् यांचे मत ः “मेट्रो संवादा’तून प्रकल्पांचे विवेचन
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची मेट्रो जागतिक दर्जाची करण्यास आमचा मानस आहे. मेट्रो नागरिकांना सुसह्य, पर्यावरणपूरक व ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित करणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प लोकाभिमूख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम् यांनी मंगळवारी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment