13 सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव : यापूर्वी राष्ट्रवादीकडून सर्वपक्षीयांना संधी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरण व जैवविविधता समितीवर तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वपक्षीय सदस्यांना संधी दिली. मात्र, आता पूर्वीची वृक्ष प्राधिकरण व जैवविविधता समिती संपुष्टात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून नवीन समितीची स्थापना करण्यात येणार असून, या समितीवरील 13 सदस्यांसाठी कोणत्या नगरसेवकांना संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
No comments:
Post a Comment