एमएसआरडीसीचा 38 कि.मी. रिंगरोड वगळण्याची शिफारस
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या दोन्हींचे प्रस्तावित असलेले रिंग रोड अस्तित्वात येणार आहे. चाकण तळेगाव रस्त्यावरील सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्या दरम्यानच्या 38 कि.मी. अंतराचा एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळण्यात यावा, अशी शिफारस राज्य सरकारने नियुक्ती केलेल्या समितीने केली आहे. त्यामुळे पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीचा रिंगरोड कायम राहणार आहे.

No comments:
Post a Comment