पिंपरी - गुणात्मक दर्जा ढासळल्याने महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने घसरली आहे. गेल्या दहा वर्षांत सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी पट खाली आला. दरम्यान, पटसंख्या कमी होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी खरेदीचा आकडा फुगत चालला आहे.

No comments:
Post a Comment