Saturday, 26 August 2017

वरुणाभिषेकात 'बाप्पा'चे आगमन; ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक

शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, प्राधिकरण, दापोडी, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. तसेच गणपती मूर्ती विक्रीच्या ठिकाणीही लगबग दिसत होती.

No comments:

Post a Comment