Friday, 4 August 2017

एच. ए. कामगारांचे पुन्हा वेतन थकले

चार महिन्यांपासून प्रतिक्षा : कामगारांमध्ये संतापाचे वातावरण
पिंपरी – केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या पिंपरीतील हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्‍स (एच. ए.) मधील कामगारांचे वेतन थकण्याचा प्रकार पुन्हा सुरु झाला आहे. या कामगारांचे एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत एकूण चार महिन्यांचे वेतन थकले आहे. आता आणखी किती महिन्यानंतर वेतन मिळणार, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment