Tuesday, 5 September 2017

महिलांच्या व्यवसाय प्रशिक्षणाला खो!

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : कौशल्य वाढ उपक्रम लालफितीत
पिंपरी – महिलांना पारंपारिक व्यवसाय प्रशिक्षण न देता, त्यांना नवनवीन कौशल्य आधारित व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. परंतु, संबंधित सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाअभावी तब्बल तीन महिने झाले. महिलांच्या ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमाचा प्रस्ताव पालिकेच्या लालफितीच्या कारभारात अडकून पडला आहे. यामुळे व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन त्या राबविण्याच्या योजनेला खीळ बसली आहे.

No comments:

Post a Comment