पिंपरी - शहरातील सांडपाणी पवना आणि इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. मात्र आता मुळा नदीतही सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आला आहे. मुळा नदीत आता राडारोड्यासह सांडपाणीही सोडण्यात येत असल्याने तिची गटारगंगा झाली आहे.

No comments:
Post a Comment