पिंपरी - केंद्र सरकारने देशभरात तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहिमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर हागणदरीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. महापालिका प्रशासन आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी) उपक्रमांतर्गत सुमारे सात हजार २२१ वैयक्तिक घरगुती शौचालयांची उभारणी झाली; तर १७५ सामुदायिक शौचालय सीट्स उभारले गेले.

No comments:
Post a Comment