पिंपरी – पद्मश्री डी. वाय. पाटील ग्रुपचे आरएआयटी कलाराग संस्थेच्या अभिनय 2017 स्पर्धेची प्राथमिक फेरी निगडी येथे झाली. पिंपरी-चिंचवड मधील निगडीच्या पैस रंगमंचावर ही स्पर्धा रंगली.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 ठिकाणी ही स्पर्धा झाली. एकूण 16 एकांकिका या स्पर्धेत सादर झाल्या. स्पर्धेचे परीक्षण मनोज डाळींबकर, उदय गोडबोले यांनी केले. ही स्पर्धेची प्राथमिक फेरी होती. या स्पर्धेतून पुणे केंद्रातून रंगपंढरी या संस्थेची श्री व सौ साखरे आणि निगडी केंद्रातून सॉरी परांजपे या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. त्यानंतर त्या स्पर्धकांचे अंतिम फेरीसाठी स्पर्धा रंगणार आहे.

No comments:
Post a Comment