राजेंद्र शिर्के लाच प्रकरण : पदोन्नतीतही आर्थिक व्यवहाराचा संशय
पिंपरी, (प्रतिनिधी) – श्रीमंत महापालिकेतील लाचखोर अधिकाऱ्यांच्या कुंडल्या समोर येऊ लागल्याने आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासमोरील अडचणींत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. आता वाघमारे यांच्या कार्यकाळात झालेल्या पदोन्नतीत देखील अधिकारी व पदाधिकारी यांच्यात कोट्यवधींचा छुपा व्यवहार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. राजेंद्र शिर्के लाच प्रकरणामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आयुक्त वाघमारे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

No comments:
Post a Comment