Tuesday, 16 January 2018

शिक्षण समिती सदस्यांची नावे निश्‍चित?

पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण समितीत पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी स्विकृत संख्या वाढविण्यात येणार होती. याकरिता मागील दोन महिने झाले हा विषय तहकूब ठेवण्यात आला. परंतु, शिक्षण समिती सदस्यांची नावे निश्‍चित केली असून येत्या (शनिवारी) सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शिक्षण समिती स्थापनेला अखेर मुहूर्त लागल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment