बांधा, वापरा, हस्तांतर करा…
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा कंदील
पीएमआरडीए मार्फत होणार अंमलबजावणी
प्रकल्पाची किंमत 8 हजार 313 कोटी रुपये
मुंबई – शहराचा झपाट्याने होणारा विकास, वाढत्या नागरीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहनांमुळे पुण्यात वाहतूककोंडी मोठी समस्या बनली आहे. या समस्यावर मात करीत राज्य मंत्रिमंडळाने आज पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या दोन शहरांदरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे पुणेकरांची आता लवकरच वाहतुक कोंडीतून सुटका होणार असून या दोन शहरांदरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे. 23.3 कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी 8 हजार 313 कोटी रुपये खर्च येणार असून सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (BBFOT) या तत्त्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment