पुणे - मेट्रो प्रकल्प उभारताना स्थानके, वाहनतळ आदींसाठी राज्य सरकारने आरक्षित केलेल्या भूखंडांचे संपादन करताना मोबदला म्हणून संबंधित जागामालकाला बाजारमूल्याच्या तब्बल अडीचपट रोख रक्कम महामेट्रो देणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी भूसंपादन वेगाने होऊ शकते. दरम्यान, वनाज-रामवाडी मेट्रोमार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे.

No comments:
Post a Comment