कोचिंग क्लास कायद्याचा ड्राफ्ट तयार: शुल्क ठरविण्याचा हक्क क्लासेसकडेच
पुणे- कोचिंग क्लासेसवर नियंत्रण असावे या पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कोचिंग क्लासचा कायदा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आपला मसुदा तयार केला असून त्यामध्ये सर्वानुमते कोचिंग क्लासवर सनियंत्रण समितीचे बंधन असणार असल्याचे ठरविण्यात आले आहे. तर कोचिंग क्लासचे शुल्क ठरविण्याचा अधिकार मात्र क्लासचालकांकडेच रहाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment