चिंचवड – आयुष्यभर रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान ब्रीद घेऊन नेत्र सेवा प्रतिष्ठानने तीन दिवस शहीद भगतसिंग व्याख्यान माला आयोजित केली आहे. बुधवार दि. 21 ते शुक्रवार दि. 23 मार्चला काकडे पार्क, पोदार शाळेजवळ, चिंचवड येथे दररोज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता व्याख्यान माला होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व्याख्यान मालेस प्रमुख उपस्थिती राहतील.
No comments:
Post a Comment