पिंपरी – एकीकडे पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टीक बंदी सारखा निर्णय घेतला असताना पिंपरी-चिंचवड शहरात उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहाच्या आवारात चक्क महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच कचरा जाळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
No comments:
Post a Comment