Friday, 29 June 2018

ठराविक प्रभागातच केली जातात कामे; नगरसेविकेचा सत्ताधार्‍यांना घरचा आहेर

उपसूचना कळून दिल्या जात नाहीत
पिंपरी : कामे करताना आम्हाला विश्‍वासात घेतले जात नाही. ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातच विकास कामे केली जातात. उपसूचनांच्या कागदावर काही लिहिले आहे. हे शिक्षिका असूनही मला कळत नाही, सत्ताधारी भाजपला असा घरचा आहेर, भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी दिला आहे. तसेच प्रत्येक नगरसेवकाला समान न्याय देण्याची गरज असून बोलणार्‍यांचे तोंड दिसते असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment