पुणे मेट्रोला ‘एक्सप्रेस वे’मधील केवळ 5 किलोमीटर अंतरामध्ये चिंचवड स्टेशन व आकुर्डीतील ग्रेडसेपरेटर आणि निगडी येथील उड्डाणपुलामुळे तब्बल तीन वेळा वळण घ्यावे लागणार आहे. हे वळण टाळण्यासाठी दुसर्या टप्प्यातील पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग सर्व्हिस रस्त्याने जाणार आहे. तसा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प आराखडा) निश्चित करण्यात आला आहे. तो या महिन्याअखेरीस पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला जाणार आहे.

No comments:
Post a Comment