पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध प्रभागात विकास कामे होत असतात. मात्र, या कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही. महापौरांच्या पत्रान्वये पुढील कार्यवाही केली जाते, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
No comments:
Post a Comment