पिंपरी – तपासणी न करता नियमबाह्यपणे योग्यता प्रमाणपत्र देणारे 28 मोटार वाहन निरिक्षक व 9 सहायक मोटार वाहन निरिक्षक अशा 37 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्वाधिक 14 निरीक्षक तर 4 सहायक निरिक्षकांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील दोघांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment