Tuesday, 4 December 2018

कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन !

पिंपळे-सौदागर – येथील कुणाल आयकॉन सोसायटीतील प्रकल्पात ओला व सुका कचऱ्यापासून मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. चार ते पाच हजार सोसायटीची लोकसंख्या आहे. या उपक्रमाचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

No comments:

Post a Comment