Sunday, 3 February 2019

“सीएफसी’ची जबाबदारी “आयटी’ अधिकाऱ्याकडे

पिंपरी- शहरातील नागरी सुविधा केंद्रांची जबाबदारी माहिती व जनसंपर्क विभागाकडून काढून घेण्यात आली आहे. त्याऐवजी ती माहिती तंत्रज्ञान अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी या बदलाचा आदेश दिला आहे.

No comments:

Post a Comment