वेगवेगळी कारणे शोधून नागरिक घराबाहेर
दिघीतील अंतर्गत रस्ते बंद करून शोधला उपाय
चऱ्होली – पोलीस प्रशासनाने घराबाहेर पडू नये अशा वारंवार सूचना देऊनही व राज्यात संचारबंदी कायदा लागू असताना सुद्धा दिघी परिसरात कायद्याची पायमल्ली करणाऱ्या मुजोर नागरिकांची रस्त्यावर कायमच वर्दळ दिसून येते. अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या वेळेत काहीतरी कारणे शोधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे “सोशल डिस्टसिंग’चा दिघीत फज्जा उडाला असल्याचे वास्तव आहे. यामुळे नागरिकांच्या बाहेर पडण्याला अटकाव करण्यासाठी परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्याची शक्कल लढविली आहे.

No comments:
Post a Comment