पिंपरी - महापालिकेच्या निवारा केंद्रात मध्य प्रदेश, उत्तराखन्ड, कर्नाटक, आसाम, झारखंड अशा बहुभाषिक नागरिकांचा दररोज गप्पांचा फड रंगत आहे. आतापर्यंत उघड्यावर अथवा झोपडीत आयुष्य काढले. इथे गाद्या आणि पंख्याखाली आराम करतोय, तरीही घराची आठवण येतेय, असे म्हणत या निवारा केंद्रातील परप्रांतीय नागरीकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. एका समस्येमुळे एकत्रित आलेल्या 88 नागरिकांमध्ये घराकडे जाण्याची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment