Wednesday, 27 May 2020

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्न 40 टक्क्यांनी घटणार; अर्थसंकल्पाची पुनर्रचना होणार

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. बांधकाम परवानगी आणि करवसुली ठप्प आहे. यामुळे 40 टक्के उत्पन्न घटण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. परिणामी, वर्ष 2020-21 या अर्थसंकल्पाची पुनर्रचना केली जाणार आहे. विविध विकासकामांना कात्री लावून अर्थसंकल्पाची मांडणी केली जाणार […] 

No comments:

Post a Comment