पुणे : अत्यवस्थ अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्यकता भासू शकते. रुग्णांची वाढती संख्या बघता पुरेशा संख्येत व्हेंटिलेटर उपलब्ध असणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून अत्यवस्थ अवस्थेमध्येही (क्रिटिकल कंडिशन) वापरता येईल, अशा डिजिटल व्हेंटिलेटरचे प्रारूप भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
No comments:
Post a Comment