Saturday, 29 September 2012

लोककलेच्या नृत्याविष्कारात 'पिंपरी-चिंचवड फेस्टीवल'ची सांगता

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33551&To=6
लोककलेच्या नृत्याविष्कारात 'पिंपरी-चिंचवड फेस्टीवल'ची सांगता
लोककलेचा नृत्याविष्कार..., त्याला मराठमोळ्या गीतांचा साज... अन् वाद्यवृंदाच्या बहारदार सादरीकरणाने रंगलेल्या 'मी मराठी' या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. प्रसिध्द गायक नंदेश उमप आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम शहरवासियांसाठी गणेशोत्सवाची अविस्मरणीय भेट ठरली.

गणेशाचे अनोखे पर्यावरणपूरक विसर्जन

गणेशाचे अनोखे पर्यावरणपूरक विसर्जन
पिंपरी, 26 सप्टेंबर
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी यमुनानगर येथील अष्टविनायक गणेश मंडळाने गेल्या सात वर्षांपासून लोखंडी पिंपामध्ये गणरायाचे विसर्जन करत इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

अक्षय हाडके 'प्रिन्स' तर आरती सुक्रे 'प्रिन्सेस ऑफ पिंपरी-चिंचवड'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33549&To=9
अक्षय हाडके 'प्रिन्स' तर आरती सुक्रे 'प्रिन्सेस ऑफ पिंपरी-चिंचवड'
पिंपरी-चिंचवड महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या 'प्रिन्स आणि प्रिन्सेस पिंपरी-चिंचवड' स्पर्धेत अक्षय हाडके याने 'प्रिन्स' तर आरती सुक्रे हिने 'प्रिन्सेस'चा किताब पटकाविला.

Thursday, 27 September 2012

Travelling by PMPML buses too will cost more

Travelling by PMPML buses too will cost more: The Regional Transport Authority (RTA) on Tuesday approved a proposal to increase the fares of Pune Mahanagar Parivahavan Mahamandal Limited (PMPML) buses by Re 1.

पिंपरी ते निगडी मार्गावरही ‘मेट्रो’

पिंपरी ते निगडी मार्गावरही ‘मेट्रो’: स्वारगेट ते पिंपरीनंतर आता पिंपरी ते निगडी मार्गावर मेट्रो धावण्याचा मार्ग खुला झाला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यास तत्वतः मंजुरी दिली. उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो मार्गिकेचे नव्याने तांत्रिक सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

शेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल करा : कोर्ट

शेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल करा : कोर्ट: बोगस जात दाखला प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू नगरसेवक उल्हास शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पिंपरी कोर्टाने निगडी पोलिसांना दिला आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ पवार आणि याचिकाकर्ते माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

..जगण्यासाठी वाचवा पाणी!

..जगण्यासाठी वाचवा पाणी!:
पिंपरी / प्रतिनिधी
व्याख्यानमाला, वाचनालय, व्यायामशाळा, रक्तदान शिबिर, जयंत्या-महोत्सव, वृक्षारोपण असे विविधांगी उपक्रम राबवणाऱ्या चिंचवडगाव येथील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाने वर्षांनुवर्षे जुनी पौराणिक देखाव्यांची परंपरा यंदा खंडित केली आहे.
Read more...