MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 26 October 2012
Over 3000 new vehicles will hit roads this Dussehra
Over 3000 new vehicles will hit roads this Dussehra: More than 3,000 new private vehicles will be hitting the city streets on the occasion of Dussehra on Wednesday.
कंपनी विकायची आहे, असे सांगून व्यावसायिकाला दोन कोटीचा गंडा

पुणे, 24 ऑक्टोबर
पिंपरी एमआयडीसीतील बँकेने जप्ती आणलेली कंपनी विकायची आहे, असे अमिष दाखवून भामटय़ाने एका व्यावसायिकाला तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंद्रकांत काशिनाथ बेलवटे (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, चिंचवड) यांच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

रावण दहनाच्या कार्यक्रमाने दस-याची सांगता

पिंपरी, 24 ऑक्टोबर
दस-यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास 19 ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रभु रामचंद्रानी रावणाचा संहार करून सीतेची सुटका केली तो दिवस म्हणजे दसरा असे मानले जाते. म्हणूनच दुर्गुणांचा संहार करून सगुणांचा जय व्हावा अशी या रावण दहन कार्यक्रमा मागील भूमिका आहे. अॅड.अमर मुलचंदानी यांनी नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या रावण दहनाचा सोहळा पाहाण्यासाठी आबालवृध्दांनी गर्दी केली होती.

चिंचवड देवस्थानचा 'दसरा पालखी सोहळा'उत्साहत साजरा

चिंचवड देवस्थान ट्रस्ट व श्री गजानन मित्र मंडळच्या वतीने विजयादशमीनिमित्त आज अत्यंत भक्तीभावात 'श्री'ची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शमीवृक्षाची पूजा व सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाद्वारे चिंचवड देवस्थानचा 'दसरा पालखी सोहळा' साजरा झाला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 24 ऑक्टोबर
चिंचवड देवस्थान ट्रस्ट व श्री गजानन मित्र मंडळच्या वतीने विजयादशमीनिमित्त आज अत्यंत भक्तीभावात 'श्री'ची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शमीवृक्षाची पूजा व सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाद्वारे चिंचवड देवस्थानचा 'दसरा पालखी सोहळा' साजरा झाला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबध्द संचलन
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबध्द संचलन
पिंपरी, 24 ऑक्टोबर
विजयादशमी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात शस्त्रपूजन आणि सघाष संचलनाचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय संवयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आज सर्व गणवेशधारी स्वयंसेवकांचे सघोष संचलन भोसरीच्या इंद्रायणीनगर भागात पार पडले. सुमारे आठशे स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते. या संचलनामुळे परिसरातील वातावरण देशप्रेमाने भारून गेले होते.

Wednesday, 24 October 2012
गॅस शवदाहिनीचा प्रस्ताव मंजूर
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34112&To=7
गॅस शवदाहिनीचा प्रस्ताव मंजूर
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे रोटरी क्लबने दिलेला गॅस चलित शवदाहिनीचा प्रस्ताव आणि स्टेशन भागातील मुस्लीम कब्रस्तान ट्रस्टच्या मालकीच्या जागेस संरक्षक भिंत बांधण्याच्या ठरावांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनेनुसार दोन्ही ठरावांतील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.

खंडेनवमीनिमित्त औद्योगिक नगरीत यंत्रपूजा
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34109&To=5
खंडेनवमीनिमित्त औद्योगिक नगरीत यंत्रपूजा
खंडेनवमीनिमित्त पूजेसाठी औद्योगिक नगरीत उत्साह संचारला असून शहरातील सर्वच कारखान्यात यंत्राची पूजा करण्यात आली. यंत्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा करण्यात आली.

Subscribe to:
Posts (Atom)