"ब्लॉकक्लोजर'मुळे लघुउद्योगांना फटका पिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील टाटा मोटर्स व सॅण्डविक एशिया कंपनीच्या "ब्लॉकक्लोजर'चा फटका स्थानिक लघुउद्योगांना बसत आहे. केंद्र सरकारने कर्जावरील व्याजदर आणि वीजदर कमी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष नितीन बनकर यांनी "सकाळ'कडे केली आहे.
औद्योगिकनगरीमध्ये बजाज ऑटो, अल्फा लाव्हल, ऍटलास कॉप्को, सॅण्डविक एशिया, इटॉन, एक्साइड आदी पाच ते सहा हजार कंपन्या आहेत. यातील पन्नास टक्क्यांहून अधिक कंपन्या टाटा मोटर्स या कंपनीवर अवलंबून आहेत. कंपनीने 24 ते 26 डिसेंबर तर सॅण्डविक एशियाने 7 ते 15 डिसेंबरदरम्यान "ब्लॉकक्लोजर' जाहीर केला आहे. त्यामुळे लघुउद्योगांबरोबर त्यांच्याकडील कामगारांनाही फटका बसत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 10 December 2012
संगणकावर करा, परीक्षेचा मोफत सराव
संगणकावर करा, परीक्षेचा मोफत सराव पुणे - महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनतर्फे (एमकेसीएल) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडक विषयांकरिता संगणकावर सराव परीक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमकेसीएलच्या पाच हजारांहून अधिक प्रशिक्षण केंद्रांमधून विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल.
PCMC to take action against unauthorized advertisements or hoardings
PCMC to take action against unauthorized advertisements or hoardings: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to take severe action against people who put up hoardings and advertisements without taking permission from the civic body.
No space for buses, over 700 seized vehicles dumped in PMPML depots
No space for buses, over 700 seized vehicles dumped in PMPML depots: For the last four years, five PMPML bus depots have been accommodating 700 autorickshaws and taxis that were seized by the traffic police and RTO authorities for illegal plying in the city.
Fate of Pimpri abattoir ‘sealed’
Fate of Pimpri abattoir ‘sealed’: Following relentless opposition by the local residents, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) finally sealed its slaughterhouse located under Indira Gandhi flyover in Pimpri on Saturday amidst tight security.
'कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक संस्थाना सहकार्य करू'
कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक संस्थाना सहकार्य करू'
पिंपरी, 9 डिसेंबर
वनखात्याच्या संदर्भात असेलेले कायदे खूप किचकट आहेत. अनेक गोष्टी करण्यासाठी परवानगी मिळत नाही. मात्र, आपण या खात्याचा मंत्री झाल्यापासून यामध्ये शिथिलता आणण्याच्या प्रयत्न केला आहे. त्याबरोबर संत विशिष्ट समाजाचे नसून ते संपूर्ण समाजाचे असतात. त्यामुळे अशा धार्मिक संस्थाना कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करू, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.
www.mypimprichinchwad.com

महावितरणच्या 'बत्ती गुल'चा माजी राष्ट्रपतींना फटका
महावितरणच्या 'बत्ती गुल'चा माजी राष्ट्रपतींना फटका
पिंपरी, 9 डिसेंबर
भारनियमनमुक्त महाराष्ट्राची घोषणा अजून तरी कायदावरच आहे. भारनियमन असो अथवा नसो महाराष्ट्रात वीजपुरवठा कधी खंडित होईल, याचा नेम नसतो. वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका सर्वसामान्यांना नेहमीचाच आहे, मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना निगडी येथील एका कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित होण्याचा चांगलाच फटका बसला. वीज गेल्यानं त्यांच्या भाषणात तब्बल 15 मिनिटांचा 'ब्रेक' घ्यावा लागला.

Subscribe to:
Posts (Atom)