Friday, 22 February 2013

घराच्या अमिषाने फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन

घराच्या अमिषाने फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्त जनावरांसाठी

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्त जनावरांसाठी
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला आता ब्रायफेन रोप्सचे संरक्षण

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला आता ब्रायफेन रोप्सचे संरक्षण

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मुख्यमंत्र्यांचा आठवडा किती दिवसांचा?

मुख्यमंत्र्यांचा आठवडा किती दिवसांचा?

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

औषधविक्री आजपासून १० ते ६ पर्यंत

औषधविक्री आजपासून १० ते ६ पर्यंत: औषधविक्री दुकानात फार्मासिस्टची सक्ती करीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवायांना कंटाळलेल्या पुणे शहरासह राज्यातील सर्व केमिस्टने स्वयंस्फूर्तीने उद्यापासून (गुरुवारी) सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत औषध विक्री करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.

Thursday, 21 February 2013

उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद

उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद: कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (२० फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. टाटा मोटर्ससह सर्व प्रमुख कंपन्यांमधील कामकाज सुरळीत होते. तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेचे कामकाज, रिक्षा वाहतूक, पेट्रोल पंप, बाजारपेठा नेहमीप्रमाणे कार्यरत राहिल्या.

तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशी

तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशी: पुणे - 'समाजव्यवस्थेत बदल घडविण्यासाठी तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे, त्यासाठी आव्हानांचा सामना करण्याची तयारी हवी,'' असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.
तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशी