Tuesday, 25 June 2013

आठ महिन्यांत 5500 फलकांवर कारवाई

आठ महिन्यांत 5500 फलकांवर कारवाई

पिंपरी -&nbsp महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत पाच हजार 610 अनधिकृत फलकांवर कारवाई करीत एक लाख 85 हजार 670 रुपयांचा दंड वसूल केला, तर 79 हजार 450 रुपयांचे प्रशुल्क वसूल केल्याची माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहायक आयुक्‍त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

'एलबीटी'साठी महापालिका चार लाख एसएमएस पाठविणार

'एलबीटी'साठी महापालिका चार लाख एसएमएस पाठविणार

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) जनजागृती करण्यासाठी शहरातील व्यापारी आणि नागरिकांना तब्बल चार लाख एसएमएस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

12 from PCMC untraceable in Uttarakhand

12 from PCMC untraceable in Uttarakhand: Pimpri: Twelve people from Pimpri-Chinchwad, who went to Uttarakhand for a pilgrimage, are still untraceable.

Now, LPG refill cylinder booking by IVRS only

Now, LPG refill cylinder booking by IVRS only: From July 1, the system will be mandatory for Bharat Gas consumers

वाहतूक पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक उपकरणे

वाहतूक पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक उपकरणे - maharashtra times:

वाहतूक पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक उपकरणे
maharashtra times
या बैठकीला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील , महापौर वैशाली बनकर , पिंपरी - चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे , खासदार सुप्रिया सुळे , आमदार वल्लभ बेनके , मोहन जोशी , गिरीश बापट , माधुरी मिसाळ , बापू पठारे ...

Monday, 24 June 2013