पिंपरी -  सलग तीनपेक्षा अधिक सर्वसाधारण सभांना अनुपस्थित राहिल्याने 14 नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 13 July 2013
योगेश बहल यांचे समर्थकांना आवाहन
उत्तरांचलमध्ये झालेली नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच बिहारमधील बौध्दगया येथील बॉम्बस्फोटच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साधेपणाने व समाजपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी त्यांच्या समर्थकांना केले आहे.
बनावट कागदपत्रे तयार करणा-या ...
पॅनकार्ड, जन्म-मृत्यु दाखला, आयटी रिटर्न यांसारखी महत्त्वाची बनावट कागदपत्रे घरच्याघरी तयार करुन त्याची विक्री करणा-या काळेवाडीतील एका भामट्याला सांगवी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून या बनावट कागदपत्रांसह, ती बनविण्याचे साहित्य, शिक्के जप्त करण्यात आले आहेत.
नव्या दोन प्रभाग निर्मितीचा प्रस्ताव
पिंपरी : शहराचा वाढता विस्तार आणि सुविधांवर येणारा ताण लक्षात घेऊन सुलभ कामकाज प्रक्रियेसाठी आणखी दोन प्रभागांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव २0 जुलैला होणार्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. चारचे सहा प्रभाग होणार असल्याने महापालिकेचा पदनिर्मितीचा मार्गही सुलभ होणार आहे. परंतू यापुढे प्रभाग कार्यालयांऐवजी क्षेत्रीय कार्यालय असे संबोधले जाणार आहे.
राज्यपाल पाटील, मंत्री शिंदे यांचा उद्या सत्कार
पिंपरी : सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीनिवास पाटील, तर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शशिकांत शिंदे यांचा सपत्नीक सत्कार सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, नामदार शशिकांत शिंदे सत्कार सोहळा समिती यांच्या वतीने शनिवारी (दि. १३) दुपारी ४.३0 वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित केला आहे.
Friday, 12 July 2013
Municipal chief alone on path of principles
| Municipal chief alone on path of principles
Daily News & Analysis
Where Pimpri Chinchwad municipal commissioner Dr Shrikar Pardeshi has drawn public admiration for his upright ways, the civic staff decides to chart a completely different path. While Pardeshi found a way to save excessive expenditure for the civic ... |
Hinjewadi panchayat wants road widened, bridge completed
PIMPRI: The Hinjewadi village panchayat has submitted a memorandum to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), demanding the immediate widening of the road from Bhoomkarvasti to the Shivaji Chowk in Hinjewadi and completion of the long pending construction of a bridge in Hinjewadi Gaothan.
Subscribe to:
Posts (Atom)