Tuesday, 20 August 2013

कंत्राटदाराकडून 64 लाख वसूल होणार

लघुदाब, उच्चदाब वीज वाहिनी टाकण्याच्या दोन कोटी रुपयांच्या कामात झालेली दहा कोटींची भाववाढ, कंत्राटदाराला देखभाल दुरुस्तीसाठी दिला गेलेला मोबदला, जादा दराच्या निविदांत झालेला अपहार आणि विद्युत विभागातील कार्यकारी अभियंत्यावर न्यायालयीन लवादाने ओढलेले ताशेरे या मुद्दयांवरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. अखेरीस दोषी कंत्राटदाराला

महापालिका सभेत डॉ. रॉय यांच्या मुद्यावर वादळी चर्चा

पिंपरी : फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अन्य कर्मचारी, अधिकार्‍यांवर तातडीने निलंबनाची कारवाई होते? अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर मात्र कारवाई का होत नाही? या मुद्यावर सभागृहात वादळी चर्चा झाली. 

गुन्हे, पोलिसांविरुद्धच्या तक्रारींतही वाढ

पिंपरी -&nbsp पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीप्रमाणे या भागासह राज्यातील पोलिसांविरुद्धच्या तक्रारींचा आलेखही गतवर्षात चढता राहिला आहे.
गुन्हे, पोलिसांविरुद्धच्या तक्रारींतही वाढ

पिंपरी-चिंचवडकरांसाठी 'आयुष्यावर बोलू काही...'

पिंपरी -&nbsp कवी संदीप खरे व संगीतकार डॉ.

कुमार, बहल यांच्यात खडाजंगी

पिंपरी - सहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान माजी नगरसेवक आर.

औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी प्राधिकरणात अधिकारी नियुक्त

पिंपरी -&nbsp पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये 22 पदांवर नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Monday, 19 August 2013

Good response to PCMC helpline



Pimpri: If the initial response is any indication, the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC), Sarathi project (System of Assisting, Residents and Tourists through Helpline Information), is fast gaining popularity.