मंदीमुळे बाजारपेठेत वाहनांना मागणी नसल्याने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या कंपनीने चाकण प्रकल्प आणखी सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनउद्योग क्षेत्रातील मंदीचा मोठा परिणाम कंपनीच्या वाहनविक्रीवर झाला असून त्याचाच परिणाम गेल्याच महिन्यात
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 21 August 2013
चार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले
भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड फाटा येथे रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.
महापालिका सुरू करणार फेसबुक अकाउंट
- मोबाइल अँप्सचा अवलंब : ई-ऑफिस नवे सॉफ्टवेअर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १0 विभागांच्या ई-ऑफिसचे काम पहिल्या टप्प्यात करणार असून, येत्या २ सप्टेंबरपासून पिंपरी चिंचवड महापालिकेचे फेसबुक अकाउंट सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले. तसेच जानेवारी २0१४ पयर्ंत ई-ऑफिसचे सॉफ्टवेअर तयार होणार असल्याची माहितीही आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.महापालिकेच्या वतीने यशदा पुणे येथे माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या अर्बन ई-गव्हर्नन्स कार्यशाळेमध्ये आयोजित सत्रात ई-गव्हर्नन्स प्रकल्प व नवीन उपक्रम याबाबत त्यांचे सादरीकरण झाले त्या वेळी ते बोलत होते.आगामी वर्षाचे नियोजन महापालिकेने केले असून फेसबुक सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ई-गव्हर्नन्सचे वेगवेगळे नमुने तयार करण्यात आले आहेत. आगामी वर्षामध्ये नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात नागरी सुविधा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. मोबाईल अँप्सच्या माध्यमातून येत्या वर्षात टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत विविध सेवा सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सादरीकरणावेळी सांगितले.
पालिकेच्या 460 कर्मचाऱ्यांची जात पडताळणीच नाही
पिंपरी -  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने महापालिकेस नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.
ज्येष्ठांना हव्यात वैद्यकीय सेवेत सवलती
पिंपरी -  ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने त्यांच्यासाठीचे धोरण मंजूर केले पाहिजे.
हरकतींबाबत आज सुनावणी
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ताथवडे गावाच्या प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींवर ता.
पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या
पुणे - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.

Subscribe to:
Posts (Atom)