Monday, 14 October 2013

कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

हायकोर्टाच्या आदेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मतदारयादीतील तपशील आता ‘SMS’वर

मतदारयादीमध्ये नाव शोधणे, नसल्यास नाव नोंदविणे अशा सुविधा देण्यासाठी पुणे विचार मंचच्या वतीने एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आपले पूर्ण नाव आणि मतदारसंघ हा तपशील एसएमएस केल्यास मतदारयादीतील संपूर्ण तपशील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आयटी पार्क सुरक्षा रामभरोसे

वाकड : हिंजवडीच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरी अर्थात आयटी पार्कमध्ये सुरक्षेच्या कुठल्याही ठोस उपाययोजना येथे केलेल्या नाहीत. पोलिसांची कुठलीही चोख सुरक्षा व्यवस्था नसल्याने आयटीची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आले आहे. 

शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

पक्षनेत्यांकडे अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस पिंपरी - शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांनी राजीनामा दिल्याने इच्छुकांनी सभापतिपदासाठी "फिल्डिंग' लावली आहे.

शिधापत्रिकाधारकांसाठी साखर देण्याचा 'दौंड शुगर'ला आदेश

पुणे - &nbsp शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना दिवाळीमध्ये साखरेचा पुरवठा करण्यासाठी दौंड शुगर लिमिटेड या साखर कारखान्याकडून साखर घेण्याचा आदेश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

Sunday, 13 October 2013

MSRTC to open terminus in Sangvi by October-end


PUNE: The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) will set up a mini bus terminus in Sangvi in the next two weeks to decentralise movement of buses from its existing terminuses. MSRTC officials here said that the new terminus would not ...

PCNTDA's Shashwat project: Touch screen machine gathering dust at Akurdi office

Official apathy has deprived citizens of checking digital land record facility