Thursday, 14 November 2013

शिल्पकार पंकज तांबेंनी घडविला "मास्टर ब्लास्टर'चा पुतळा

पिंपरी - "मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या क्रिकेट सामन्यानिमित्त कासारवाडी येथील पंकज तांबे या शिल्पकाराने त्याचा सुमारे दहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा तयार करून अभिनव मानवंदना दिली आहे.

Wednesday, 13 November 2013

रस्त्यावर खिळे टाकून वाहने 'पंक्चर' करण्याचा उद्योग पुन्हा सुरु

वल्लभनगरजवळ महामार्गावर आढळले खिळे
खिळे टाकून वाहन 'पंक्चर' करण्याचा उद्योग काही गॅरेज व्यवसायिकांनी पुन्हा सुरू केला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील वल्लभनगरजवळ रस्त्यावर आज (बुधवारी) सकाळी मोठ्या प्रमाणात खिळे पडलेले आढळले. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून बंद

‘परीक्षा’ आली तरी ‘अभ्यास’ अपूर्णच

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बीआरटी’ सेवेच्या अंमलबजावणीची परीक्षा जवळ आली, तरी अभ्यास अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे ‘रिझल्ट’बाबत प्रवासीदेखील साशंक आहेत.

पुण्याच्या गायत्रीने काढलेले चित्र उद्या गुगलवर

मुंबई : यंदाची डूडल फॉर गूगल स्पर्धा गायत्री केतारमन या दहावीत शिकणार्‍या विद्यार्थीनीने जिंकून स्पर्धेवर पुणेरी छाप सोडली आहे. गायत्रीने रेखाटलेले डूडल १४ नोव्हेंबरला म्हणजेच बालदिनी गूगलच्या होमपेजवर झळकणार आहे. 

PCMC to spend Rs47 L on Chapekar Brothers statue

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), on Tuesday, approved the proposal to install the statues of freedom fighters, the Chapekar Brothers, at Chapekar Chowk in Chinchwad.

Pimpri Chinchwad corporation proposes industrial licence fee from dispensaries, hospitals

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to collect industrial licence fees from hospitals and clinics in the municipal limits.

७ वर्षांत 'बीआरटी'चे 'सेफ्टी ऑडिट'च नाही


पुणे महापालिकेला गेल्या सात वर्षांमध्ये ' रोड सेफ्टी ऑडिट ' करून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड पालिकेने त्यांच्या हद्दीत ' बीआरटी ' सुरू करण्यापूर्वीच ' सेफ्टी ऑडिट ' करून घेतले आहे. आयआयटी-मुंबईकडून करून घेण्यात ...