Saturday, 23 November 2013

बँकांना आठ दिवसात शस्त्र परवाना मिळणार

पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची घोषणा
अलीकडेच बंगळुरु येथे एटीएम सेंटरमध्ये महिलेवर चोरट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बँकांनी शस्त्र परवाना मागितल्यास आठ दिवसात शस्त्र परवाना देण्यात येईल असे

रस्तारुंदीकरण बाधित जागांची महापालिका भूमापकाकडून होणार मोजणी

महापालिकेने रस्त्यासाठी संपादित केलेल्या जागांच्या मालकांना नुकसान भरपाई देताना भूमी संपादन विभागाच्या वहिवाटीच्या मोजणी नकाशाअभावी मोबदला देण्यास अडचण निर्माण होते. त्यासाठी सरकारी मोजणीला होणारा विलंब लक्षात घेऊन रस्त्याचा भूसंपादन प्रस्ताव पाठविलेल्या आणि संयुक्त मोजणी पूर्ण झालेल्या मिळकतधारकांच्या जागेची आता नगरभूमापन विभागाकडून मोजणी करण्याऐवजी महापालिकेच्या

टाकाऊ अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी जादा शुल्क

टाकाऊ अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी हॉटेल चालकांना जादा शुल्क
शहरातील हॉटेलमध्ये निर्माण होणा-या टाकाऊ अन्नाची विल्हेवाट लावण्याकरिता कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतुक करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना जादा शुल्क मोजावे लागणार आहे. टाकाऊ अन्नाच्या वाहतुकीत प्रचंड खर्च होत असल्याने या दरात नाममात्र वाढ

पत्रकारांचा महापौर मोहिनी लांडे यांना घेराव

सर्वसाधारण सभेच्या चित्रीकरणाला विरोध केल्याचा निषेध
अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी आता प्रसारमाध्यमांनाच लक्ष्य केले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे चित्रीकरण करण्यास पत्रकारांना मनाई करण्याचे तोंडी आदेश देत व्हिडीओ कॅमेरे जप्त करण्याचे आदेशही त्यांनी सुरक्षारक्षकांना दिले.

चिखलीतील महापालिकेच्या उद्यानाचे 'मनसे' उद्‌घाटन

पिंपरी -&nbsp महापालिकेने चिखलीत उभारलेल्या उद्यानाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता.

'कॅम्पा कोला'ने अवैध बांधकामांचा प्रश्‍न थंडावला

पिंपरी -&nbsp मुंबई येथील "कॅम्पा कोला'प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील लाखो अनधिकृत बांधकामधारकांच्या दृष्टीने धक्कादायक ठरला आहे.

Friday, 22 November 2013

PCMC to collect waste disposal charges soon

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start collecting annual waste disposal charges from 509 hotels registered under category D.