Monday, 2 December 2013

No respite from night robberies; teacher looted in Hinjewadi

She was returning home after shopping on her two-wheeler

राज्यात ७ नवी मेडिकल कॉलेज


पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या १० वर्षात वेगाने विकास झाला. नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे ही गरज लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलचे हे १५० बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल मोशी येथे उभारण्यात आले. या भागात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, ...

खिलाडू वृत्तीने राजकारण करा ; ...

महेश लांडगे यांना सुनावले खडेबोल
जनता ज्याला पाठिंबा द्यायचा त्याला देईल. त्यामुळे खेळाडू वृत्तीने राजकारण करा, मनाचा मोठेपणा दाखवा, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक नगरसेवक महेश लांडगे यांना आज दिल्या.

आमदार लांडे यांच्या 'महाराष्ट्र ...

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होताच भोसरी मतदार संघामध्ये राजकीय खेळींना सुरुवात झाली आहे. एकेकाळचे कट्टर समर्थक नगरसेवक महेश लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवित आमदार विलास लांडे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने महेश लांडगे ग्रामबैठक घेवून आमदार लांडे यांच्या

अजितदादांचे महेश लांडगे यांना ‘बळ’; विलास लांडे यांच्याविषयी ‘कळकळ’

आमदार विलास लांडे यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेल्या नगरसेवक महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यक्रमाला हजेरी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडगे यांना ‘बळ’ दिले.

दोन इयत्तांचे विद्यार्थी घेताहेत एका वर्गात शिक्षण

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुतांशी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीमुळे दोन इयत्तांचे विद्यार्थी एकाच वर्गात बसविले जात आहेत.

Saturday, 30 November 2013

शहर हद्दीवरील प्रमुख चौकांत CCTV

'बीएसएनएल'ने सर्वेक्षण करून पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरामधील महत्त्वाची ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी​ निवडली आहेत. त्यामध्ये चिंचवड रेल्वे स्टेशन, लोकमान्य हॉस्पिटल चौक, पिंपरी-चिंचवड महापालिका, यशवंतराव चव्हाण ...